कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

स्वच्छ बसस्थानक अंतर्गत सावंतवाडीत मूल्यमापन

*🟥स्वच्छ बसस्थानक अंतर्गत सावंतवाडीत मूल्यमापन*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.१६:* हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत सावंतवाडी आगारासह बांदा व दोडामार्ग बसस्थानकांचे गुरुवारी कोल्हापूर विभाग समितीमार्फत मूल्यांकन करण्यात आले. मूल्यांकन समितीमधील कोल्हापूर विभाग नियंत्रक अनघा बारटक्के, कोल्हापूर उपयंत्र अभियंता सुकन्या
मानकर, कोल्हापूर कामगार अधिकारी संदीप भोसले, विभागीय भांडार अधिकारी संग्राम शिंदे तसेच या समितीत ‘तरुण भारत संवाद’चे पत्रकार अॅड. संतोष सावंत, उमेश सावंत यांनी सहभाग घेतला. यावेळी स्थानकप्रमुख शेवाळे, वर्कशॉप अधिकारी संदीप मोहिते, लिपिक रामचंद्र वाडकर, स्थानकप्रमुख संकेत पवार, प्रवासी मित्र योगेश गवळी उपस्थित होते..
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!