🟥 राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक सेलच्या जिल्हा सचिवपदी महामूद सय्यद यांची निवड..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-११:- सय्यदवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते महामुद हसन सय्यद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग रत्नागिरी जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या सुचनेनूसार जिल्हाध्यक्ष जुबेर काझी यांनी ही निवड केली. चिपळूण ते नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जिल्हा मेळावा झाला. त्यात माजीमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते महामुद सय्यद यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी माजी आमदार रमेश कदम, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर साहेब, चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. चित्रा चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. महामुद सय्यद यांना सामाजिक कामाची आवड आहे. ते पोफळी गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष होते. जनसेवा संघाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी पदाला योग्य ते न्याय देत शरद पवार यांचा पक्ष बांधण्यासाठी प्रयत्न करीन. अशी ग्वाही महामूद सय्यद यांनी दिली. जनसेवा संघाचे जिल्हा प्रभारी ताहीर खान, पोफळी गावातील हसमत खान, युसुफ सय्यद, मुबारक सय्यद, समीर खान, मुस्ताक सय्यद, शहजाद खान, मलीक सय्यद, मजीद सय्यद, परवेज सय्यद आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

