🟥 गोवा बनावटीची दारु वाहतुक प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी केली शिरोडा मिठागर मार्गावर मोठी कारवाई..
🟥 दारू व मारुती कार सह सुमारे २ लाख १५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ले, दि-११:- गोवा बनावटीची दारु वाहतुक प्रकरणात वेंगुर्ले पोलिसांनी शिरोडा मिठागर मार्गावर रात्री मोठी कारवाई केली. दारू व मारुती कार सह सुमारे २ लाख १५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाला ताब्यात घेतले आहे.
रेडी ते वेंगुर्ला जाणाऱ्या रस्त्यावर पेट्रोलिंग दरम्यान वेंगुर्ले पोलिसांनी शिरोडा मिठागर येथे भरधाव वेगात जाणारी मारुती सुझुकी अल्टो कार नंबर एम एच 07-AH-2207 या गाडीची थांबवून तपासणी केली असता गाडीमध्ये बेकायदा गोवा बनावटीची सुमारे सुमारे १ लाख ४५ हजार ४०० दारू आढळून आली. सायमन बसत्याव घोंसालविस, वय ५५ वर्षे, रा. होडावडा गोसावीवाडी, ता. वेंगुर्ला हा मारुती सुझुकी अल्टो कार मध्ये ही दारू घेऊन जात होता. त्याच्यासह सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. आणि महाराष्ट्र दारूबंदी अधि. कलम ६५ (अ) (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस भिसे, योगेश राऊळ, अजित जाधव यांनी सापळा रचून केलेली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

