रत्नसिंधु योजनेसाठी १०० कोटीचे बजेट!
*🟥रत्नसिंधु योजनेसाठी १०० कोटीचे बजेट!*
*🟥 शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१०:* ‘चांदा ते बांदा’ योजनेंतर्गत ६४ कोटी रुपये खर्चास मान्यता दिली आहे. तसेच ‘रत्नसिंधु’ योजनेचे बजेट २५ कोटीवरून १०० कोटी करण्यात आले आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी हे एका क्षणात केले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही हे करता आले असते. आता या भागातील रखडलेले प्रकल्प येत्या सहा महिन्यात मार्गी लावले जातील, असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मी मुंबईचा पालकमंत्री असल्याने तेथे सोमवार, मंगळवार, बुधवार असे तीन दिवस तेथील शासकीय कार्यालयांतून भेट देतो. तोच फॉर्म्युला आता सिंधुदुर्गात राबविणार असून गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात शासकीय कार्यालयात व मतदारसंघात राहणार आहे, असेही ते म्हणाले
पवार यांनी मला दिल्ली येथील केंद्राच्या जीएसटी परिषदेला पाठविले यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडण्याची संधी दिली. दिल्ली येथे जीएसटी परिषदेत महाराष्ट्र ज्वारी बाजरी पासून बनविल्या जाणाऱ्या बिस्किटावरील जीएसटी १२ टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आला तसेच खारीवरील जीएसटी १२% वरून पाच टक्के करण्यासही मान्यता देण्यात आली महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे त्यामुळे जमिनी खरेदी विक्री बाबत जीएसटी असेल तो माफ करण्याच्या दृष्टीने निर्णय झाला आहे असेही केसरकर म्हणाले.
शिरोडा वेळागरसंदर्भात कोणी उगाच राजकारण करत आहे मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तेथे कधीही विकासाच्या कामात कोणी राजकारण आणत नाही तसेच तेथेही व्हायला हवे या संदर्भात आपण राजन तेली यांच्याशी बोललो आहे.
*आनंदाचा शिधा वरून राजकारण नको!*
बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांच्यावर केसरकर यांनी टीका केली. जेव्हा कोरोना काळ होता तेव्हा धुरी अडचणीत होते तेव्हा सोसायटीमध्ये मी सर्व धान्य पुरविले होते त्यांना मी मदतही केली होती त्यांचा त्यांनी विसर पडून देऊ नये आणि माणुसकी सोडू नये आनंदाच्या शिधावरून जे काही राजकारण केले जात आहे ते चुकीचे आहे.
*रेल्वे टर्मिनस साठी निधी देणार!*
केसरकर म्हणाले, खासदार विनायक राऊत यांनी मला जर एक फोन केला असता तर मी त्यांना तात्काळ टर्मिनस साठी निधी उपलब्ध करून दिला असता ते म्हणतात की या रेल्वे टर्मिनस साठी निधी नाही पण रत्नसिंधू योजनेतून मी या टर्मिनल साठी निधी उपलब्ध करून देणार आहे येथे सर्व लांब पडल्याच्या गाड्या कशा थांबतील,या दृष्टीने रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा झाली आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी सुभाष भिसे शिवाजी सावंत सचिन वालावलकर मंगेश तळवणीकर भाई देऊळकर आदी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

