🟥 जुबिन नौटियालच्या कार्यक्रमाला येणाऱ्यांसाठी देणार “रिस्ट बँड”..
🟥 प्रत्येक तालुक्यात “फॉर्म’ बुथच्या माध्यमातून वाटप करणार ; अजय गोंदावले
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०८:- भाजपचे युवा नेते आणि प्रतिष्ठित उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस 15 ऑक्टोबर रोजी होत आहे. या कार्यक्रमासाठी दि.9 ते 15 ऑक्टोबर हा आठवडा विशाल पर्व आठवडा अभिष्टचिंतन सोहळा म्हणून साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन विशाल प्रभाकर परब मित्र मंडळ आणि भारतीय जनता पार्टी यांनी केले आहे. याचाच एक भाग म्हणून 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल याचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र व गोवा साठी लाईव्ह शो आहे. अशी माहिती सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंधावळे यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत शहर मंडल उपाध्यक्ष दिलीप भालेकर, किसान मोर्चा शहर अध्यक्ष हेमंत बांदेकर आणि शहर सरचिटणीस विनोद सावंत उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी एक फार्म भरून द्यायचा असून त्यानंतर रिस्ट बॅण्ड देण्यात येणार आहे. असे गोंधावळे यांनी सांगितले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

