🟥 माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, सहकाररत्न पी. एफ. डॉन्टस यांचे निधन
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०८:– माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, सहकाररत्न पी. एफ. डॉन्टस यांचे काल शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी रात्री 1 वाजण्याच्या दरम्याने राहत्या घरी निधन झाले. ते 73 वर्षाचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्र, तसेच माजी सैनिक संघटना यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. पी.एफ. डॉन्टस हे सैन्य दलामध्ये नोकरीला होते. सैन्य दलातून निवृत्त झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार खात्यामध्ये त्यांनी नोकरी केली. यावेळी प्रथम त्यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थापन केली. र. ग. कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली ते कार्य करत होते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची त्यांनी स्थापना केली. दरम्यानच्या काळात त्यांनी काँग्रेस पक्षाचे काम करण्यास सुरुवात केले. ब्रिगेडिया सुधीर सावंत यांचे ते विश्वासू सहकारी होते. किंबहुना ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या खासदारकीत त्यांचा मोलाचा वाटा होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनेतचे अध्यक्ष होते. माजी सैनिकांसाठी सैनिक पतसंस्थेची स्थापना त्यांनी केली. तर आपल्या कॅथलिक बांधवांसाठी कॅथलिक पतसंस्थेची स्थापना त्यांनी केली. या दोन्ही संस्था आज जिल्ह्यातील अग्रणी संस्था म्हणून गणल्या जातात. त्याचे सर्व श्रेय पी.एफ. डॉन्टस यांना जाते. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली ची स्थापना त्यांनी केली. पंधरा वर्षांपूर्वी साप्ताहिक सरहद्द त्यांनी सुरू केले असून त्याचे संपादक स्वतः होते. याचबरोबर अनेक सहकारी संस्था त्यांनी स्थापन केल्या असून त्या माध्यमातून त्यांनी शेकडो लोकांना नोकऱ्या दिल्या व व्यवसाय करण्यास मदत केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून नातवंडे, बहीणी, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे. उद्या सोमवारी साडेआठ वाजता त्यांच्या घराकडून त्यांची अंतयात्रा निघणार असून या अंतयात्रेमध्ये ख्रिश्चन बांधव, माजी सैनिक, सहकार खात्यातील त्यांची मित्र मंडळी सामील होणार आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

