🟥 कोलगाव येथील अक्षय धुरी या बालकाचा भटक्या कुत्र्याने घेतला चावा..
🟥 भटक्या कुत्र्यां बाबत प्रशासनाने योग्य तो तोडगा काढावा ; राजू मसुरकर
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि-०७:- कोलगाव धुरीटेम येथील अक्षय महेश धुरी हा बालक घरामध्ये व्हरांड्यात बसलेला असताना भटक्या कुत्र्याने येऊन पायाच्या मांडीला चावा घेतला असून त्याच्या पायाला जखम झाली आहे.
यासाठी त्यांच्या वडीलांनी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. तेथे इंजेक्शन,औषधे व उपचार घेतला असून यामुळे सावंतवाडी तालुक्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आह. आज कुत्रा प्रेमी नागरिक बरेच असल्याने अशा प्रकारचे कुत्रा पाळत असताना याची दखल घ्यावी मध्यंतरी मळगाव मध्ये एकाच घरातील सात जणांना पाळीव कुत्रा पाळल्याने त्यांनी अशाच प्रकारचा चावा कुत्र्याने घेऊन मानसिक व शारीरिक तास या कुत्र्या पाळलेल्या मुळे झाला आहे. आज जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे कुत्रे पाळीव तसेच भटके कुत्रे चे प्रमाण वाढले असून या कुत्र्यांची नसबंदी करून घेतली पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी यांनी तशा प्रकारचे निर्देश व आर्थिक तरतूद बजेटमध्ये करून सर्वसामान्य नागरीक, लहान ,बालके, वृद्ध व महिला तसेच शालेय विद्यार्थी यांना या भटक्या कुत्र्यांपासून नसबंदी करून घेतली पाहिजे काही दिवसांनी हा प्रकार न थांबल्यास कुत्र्यांच्या संख्येमध्ये वाढ होऊन दिवसेंदिवस लोकांचे जीव जाण्याचे प्रकार वाढणार आहे अशी प्रतिक्रिया जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी दिली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

