क्राइममहाराष्ट्रमुंबई

🟥 कल्याणमध्ये खळबळ ; देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कल्याण, दि-०७:- देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कल्याणमध्ये ही खळबळ घटना घडली आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे महिलेच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित झाला आहे.या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याण पूर्वेच्या होम बाबा टेकडीवर हा प्रकार घडलाय.पीडित महिला या टेकडीवर असलेल्या देवस्थानाच्या ठिकाणी दर्शनासाठी जात होती. त्या वेळेस वाटेत एका अज्ञाताने पीडितेला अडवत तिच्या वर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस या महिलेने त्याला प्रतिकार केल्यानंतर पुढचा अनर्थ टाळला. मात्र, या आरोपीने संधी साधत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाण्यास यशस्वी झाला.या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल येऊन पाहणी करून पुढचा तपास सुरू केला.

 

रिक्षा चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग

 

असाच प्रकार डोंबिवली परिसरात देखील घडला होता. 9 सप्टेंबर रोजी एक महिला डोंबिवलीच्या खिडकाळेश्वर मंदिरात दर्शन घेऊन कोळेगाव येथे रिक्षातुन घरी येत होती. यावेळी महिलेचे रिक्षा चालकाने तिचे अपहरण केले. त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन तिच्या वर साथीदाराच्या मदतीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

 

कल्याण शहरात महिलेची निर्घृण हत्या

 

कल्याण शहरात महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. रसिका कोळंबेकर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विजय जाधव या ओळखीच्या व्यक्तीनेच रसिकाची हत्या केली आहे. कल्याण पूर्वेच्या विजयनगर आमराई परिसरात हत्येचा हा प्रकार घडलाय. रसिका आणि विजय हे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते.विजय हा रसिका च्या चारित्र्यावर संशय घेत होता,त्यावरूनच दोघांमध्ये वाद होत होते.आज देखील याच कारणावरून रसिका आणि विजय मध्ये वाद झाले.त्यानंतर विजयने रसिकाच्या घरी जाऊन सोबत आणलेल्या चाकूने तिच्या गळ्यावर आणि अंगावर इतर ठिकाणी वार करून तिची निर्घृण हत्या केली.या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी विजय ला ताब्यात घेतले आहे.मात्र दिवसाढवळ्या ही हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!