कोकणदेवगडमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 महेश तावडे यांच्या हस्ते सूर्यकांत खवळे यांचा सत्कार

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग, दि-०७:- देवगड मधील ऐतिहासिक तारामुंबरी गावातील खवळे व कुटुंबामध्ये हा गणपती मंडळाचे अध्यक्ष व विश्वस्त म्हणून मुंबई येथील ज्येष्ठ शिवसैनिक सूर्यकांत खवळे काम पाहत आहेत. यांच्या या उत्सवात राज्य परिवहन महामंडळाचे मार्ग तपासणी पथकातील अधिकारी महेश तावडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ज्योती तावडे व खवळे कुटुंबीय उपस्थित होते. लिम्का बुक मध्ये नोंद झालेल्या आणि यंदा तब्बल ३२३ वर्षाची परंपरा पूर्ण झालेल्या सिंधुदुर्गातील देवगड मधील ऐतिहासिक तारामुंबरी गावातील खवळे कुटुंबाचा हा महागणपती उत्सव साजरा केला जातो. उत्सव साजरा करणारी दहावी पिढी आहे हा गणपती अन्य मूर्तिकारांकडून न बनवता खवळे कुटुंबीय स्वतः बनवितात कोणताही साचा न वापरता सुमारे दीड टन माती यांच्या शेतजमिनीतून आणली जाते. नारळी पौर्णिमेला सागराला सुवर्ण नारळ अर्पण केल्यानंतर मूर्ती बनविण्यास सुरुवात केली जाते. मूर्ती बैठी सुबक व पावणे सहा फूट उंचीची असते दरवर्षी कोणताही बदल न करता एकच आकार हेच रूप रंग आणि उंची असते गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून फक्त डोळे रंगविले जातात या स्वरूपात प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा केली जाते. तिसऱ्या दिवशी रंग कामाला सुरुवात होते यानंतर चार पाच अकरा पंधरा सतरा शेवटी एकवीस दिवसांपर्यंत रंगकाम सुरू असते .अशाप्रकारे एकवीस दिवसात विविध रूपे साकारणारा हा एकमेव महागणपती आहे.

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!