🟥 मळगाव येथील सायबर कॅफे मालकाला अज्ञाताने तब्बल ३८ हजार रुपयांना ऑनलाइन गंडा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि-०६:- सावंतवाडी मळगाव येथील सायबर कॅफे मालकाला अज्ञाताने तब्बल ३८ हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत संबंधित मालकाने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. ही तक्रार सायबर क्राईम कडें वर्ग करण्यात आली आहे.
मळगाव येथे ऋत्विक तळकटकर यांच्या मालकीचा सायबर कॅफे आहे. अज्ञातने ऑनलाईन पद्धतीने त्यांचा गुगल पे हॅक करून खात्यातील तब्बल 38 हजार रुपयांची रक्कम परस्पर लांबविली. दरम्यान हा प्रकार गुरुवारी लक्षात आला त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त पोलीस ठाण्यात धावं घेतली. पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील यांनी त्यांची माहिती घेत मार्गदर्शन केले. याबाबत सायबर क्राईम कडे तक्रार देण्याचा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला. तळकटकर यांनी दिलेल्या फिर्यादित त्यांचे बँक लिंक केलेले गुगल पे अकाउंट बुधवारी अचानक बंद पडले. त्यामुळे दसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी डिटेल्स तपासले असता खात्यातून १ हजार ५००, साडेतीन हजार, साडेचार हजार, ४ हजार २०० रक्कम अशी तब्बल ३८ हजार ५०० रुपयाची रक्कम वजा झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी झालेल्या प्रकार आपले मित्र तथा महिंद्रा अकॅडमी चे संचालक महेंद्र पेडणेकर यांना सांगितला. यावेळी सायबर क्राईम कडे तक्रार करण्यात आली असून तपास सुरु आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

