आंबा, काजू बागायतदार संघटनेची १० रोजी सभा
*🟥आंबा, काजू बागायतदार संघटनेची १० रोजी सभा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वेंगुर्ला, दि.०५:* सिंधुदुर्ग जिल्हा आंबा, काजू बागायतदार संघाची बैठक १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
३० नोव्हेंबर पूर्वी शेतकऱ्यांनी आंबा, काजू पीक नुकसान भरपाई विमा उतरवला होता. १५ मे पर्यंतचे नैसर्गिकरित्या – झालेले नुकसान • विचारात घेऊन १ जुलैला रिलायन्स कंपनीकडून सदर नुकसान भरपाई मिळणे क्रमप्राप्त होते. यासंबंधी जून अखेरीस कंपनीला संघटनेतर्फे कल्पना देण्यात आली होती. त्यानंतर आता जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर संपला तरी कंपनीने
शेतकऱ्यांची मंजूर विम्याची रक्कम दिली नाही. ही बाब अत्यंत खेदजनक व संतापजनक असून त्यासाठी सर्व स्तरावर शेतकऱ्यांनी, संघटनांनी आग्रही मागणी करूनही विमा उतरविणाऱ्या विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा केले नाहीत.
केंद्र सरकारने आपला हफ्ता न भरल्याने विमा नुकसान भरपाई देवू शकलो नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात विचारविनिमय करून पुढील निर्णय घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर व सचिव अॅड. प्रकाश बोवलेकर यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

