कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिक

रस्ता दुतर्फाची जीर्ण, धोकादायक झाडे तोडा!

*🟥 रस्ता दुतर्फाची जीर्ण, धोकादायक झाडे तोडा!*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग,दि-०५:-* आपल्या अख्यारीत येत असलेल्या तालुक्यातील सर्व रस्त्याच्या दुतर्फा असलेली जीर्ण व धोकादायक झाडे तात्काळ तोडून रस्ता वाहतुकीस निर्धोक बनविण्यात यावा, अशी मागणी सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात गवस यांनी पुढे म्हटले आहे की दोडामार्ग तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या दुतर्फा जीर्ण व धोकादायक झाडे आहेत. या झाडांमुळे वारंवार अपघात होत असतात. मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्याने समोरून येणारी वाहने वाहनचालकांना दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होतात. त्यामुळे सदरची झाडे तात्काळ तोडावीत व वाहतुकीला होणारा धोका टाळावा.
*अन्यथा १२ रोजी ठिय्या आंदोलन*

या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास बांधकाम विभागाच्या विरोधात १२ ऑक्टोबर रोजी ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही गवस यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!