कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

न्हावेली माऊली मंदिरातील फंडपेटी फोडली

*🟥न्हावेली माऊली मंदिरातील फंडपेटी फोडली*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 न्हावेली, दि.०५:* सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडली. मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरीची घटना घडल्याचा संशय आहे. घटनास्थळी पिकाव आढळून आल्याने अज्ञात चोरटा स्थानिकच असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अज्ञात चोरट्याने किमती ऐवज लंपास केला होता. या चोरीच्या तपासकामात अद्यापही पोलिसांना यश आले नाही. न्हावेली येथील मंदिरातील फंडपेटी चोरीच्या घटनेमुळे पोलिसांसमोर पुन्हा एकदा आव्हान निर्माण झाले आहे. चोरीच्या घटनेची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान उपसमितीच्या पदाधिकाऱ्यांनी सातार्डा पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे. श्वानपथकाला पाचारण करून चोरट्यांचा तात्काळ शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!