कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,सिंधुदुर्ग विभाग यांच्या वतीने राकेश परब यांना विद्धार्थी मित्र पुरस्कार प्रदान

*🟥नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,सिंधुदुर्ग विभाग यांच्या वतीने राकेश परब यांना विद्धार्थी मित्र पुरस्कार प्रदान*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻प्रतिनिधी: शैलेश गवस*

*🎴 बांदा, दि.०५:* नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,सिंधुदुर्ग विभाग या संस्थेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेली २३ वर्षे देत असलेल्या योगदान बद्दल बांद्याच्या व्ही.एन.नाबर इंग्लिश मीडियम स्कूल बांदा मधील मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स या अभ्यासक्रमाचे तंत्रशिक्षक श्री. राकेश परब यांना ‘विदयार्थी मित्र’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. नुकताच कुडाळ येथील मराठा समाज हॉल मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात राकेश परब यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सहदेव धर्णे, अमित केरवडेकर,जोवेल डिसिल्वा, बापू परब, संजय पिळणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी राकेश परब यांना पर्यावरण मित्र पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले होते.शैक्षणिक, सामाजिक,कार्यात त्यांनी नेहमीच योगदान दिले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!