कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 गणेश उत्सवात आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील अनेक कार्यकर्त्यांच्या घरी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या भेटीसाठी…*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि१ऑक्टोबर.:*
गणेशोत्सवात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी घेत आपल्या मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांच्या घरा घरात जात गणपतीचे दर्शन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतले. यानिमित्ताने मतदार संघातील विकास कामांच्या आढावा व ग्रामस्थांच्या प्रस्तावित विकास कामांकडे लक्ष दिले. आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात २५ सप्टेंबर रोजी अनेक कार्यकर्त्यांच्या घरी गणपती दर्शन घेताना भेटीगाठी घेतल्या यावेळी चौकुळ येथील दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक असलेल्या अभिजीत मेस्त्री यांच्या घरातील गणेशाचे दर्शन घेत चौकुळ गावातील विकास कामांबद्दल तसेच बदलत्या राजकीय वातावरणाचा आढावा घेतला. अभिजीत मेस्त्री व त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदारांपर्यंत संपर्क ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी अभिजीत मेस्त्री यांचे कुटुंबीय व शिवसेनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!