कुडाळकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 वागदेत गोवा बनावटीची दारु वाहतूक करणाऱ्या कारचा अपघात

🟥 भरलेली कार काही वेळेत झाली खाली ; बापरे .. गाडी कोणाची ? हेच कळेना..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴कणकवली,दि-३०:- कणकवली वागदे डगळवाडी गोवा ते कणकवलीच्या दिशेने गोवा बनावटीची दारु वाहतूक करणाऱ्या बलेनो कारला शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास झाला. अपघात होताच चालक-मालक प्रसार झाले. मात्र दारुने भरलेली कार अवघ्या काही मिनिटातच खाली झाली. त्यानंतर त्या ठिकाणी कणकवली पोलीस दाखल झाले. त्यांना अद्यापही कारचा मालक सापडत नाही.त्यामुळे बापरे ..पोलिसांना गाडी कोणाची ? हेच कळेना.. अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमध्ये उमटत आहे.

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. नेमका अपघात कसा झाला? हे समजू शकले नाही. पण गाडीचे मोठे नुकसान झाले होते. गाडीच्या दोन्ही एअर बॅग देखील ओपन झाल्या होत्या.सायंकाळी आठ वाजेपर्यंत पोलिसांना ही गाडी नेमकी कोणाची? हेच समजेना कारण गाडी जवळ कोणीही आढळून आले नाही किंवा कोणी जखमी अवस्थेत दिसले नाही.कार च्या नंबर प्लेट ही चालकाने काढून टाकली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यावरून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या बलेनो कारचा वागदे डगळवाडी येथे अपघात झाला. या गाडीमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे काही बॉक्स पोलिसांना सापडून आले. चालक आणि अन्य त्याच्यासोबत असणारा साथीदार या दोघांनीही गाडी टाकून पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, राजेश पाटील,वाहतूक पोलीस विनोद चव्हाण भेट दिली.

 

 

*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*

 

 

🥳💥🎉🎊🎉💥🥳

*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

 

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

 

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

 

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

 

*📞संपर्क* – 9860055359

9422435891

9175242886

 

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*

https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

 

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!