कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

आतापर्यंत २८० एसटी गाड्या जिल्ह्यातून मार्गस्थ

*🟥आतापर्यंत २८० एसटी गाड्या जिल्ह्यातून मार्गस्थ*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.२८:* गौरी गणपतीच्या सणासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग एसटी विभागाकडून आतापर्यंत जादा व नियमित मिळून सुमारे २८० गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तर अजून तीन दिवसांसाठी अजून ११४ बसेस सोडण्यात येणार आहेत.

यावर्षी सिंधुदुर्गमधून सुमारे ४०० जादा बसेसच्या माध्यमातून चाकरमानी दाखल झालेले होते. या चाकरमान्यांच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाने चोख व्यवस्था केली होती. आगावू आरक्षण, ग्रुप बूकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली होती. त्यानुसार परतीच्या प्रवासासाठी २४ सप्टेंबरपासून बसेस सोडण्यात आल्या. २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान मुंबई व पुणेच्या परतीच्या प्रवासासाठी १९२ बसेस सोडण्यात आल्या. तर नियमित सुमारे ८८ बसेस सोडण्यात आल्या. यात पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या बसेसचा समावेश आहे. पुढील तीन दिवसांत जादा ४५ गाड्यांचे बूकिंग झालेले आहे. तर याच कालावधीत परतीच्या नियमित ६९ गाड्या सोडण्यात येणार आहेत. जादा बसेस सोडण्याबाबतचे नियोजनही आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!