🟥 गणेशोत्सवा निमित्त लावण्यात आलेले बॅनर फाडणाऱ्यांवर कारवाई करा..
🟥 उ.बा.ठा शिवसेनेची दोडामार्ग पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२८:- गणेश चतुर्थी सणाच्या – पार्श्वभूमीवर गणेश भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी तसेच सरपंच यांनी तेरवण मेढे या ठिकाणी लावलेले शुभेच्छा बॅनर अज्ञातांनी फाडले आहेत. त्यामुळे या घटनेचा शिवसेना पदाधिकारी यांनी निषेध व्यक्त करून घडलेल्या घटनेबाबत दोडामार्ग पोलिस स्थानकात जावून माहिती दिली होती. तेरवण मेढे येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी यांनी गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी तेरवण मेढे बस थांबा या ठिकाणी येथील सरपंच यांच्या फोटो सहीत संदेश वरक यांचा फोटो तसेच इतर शिवसेना पदाधिकारी यांचे फोटो असलेले शुभेच्छा बॅनर लावले होते.सदरचे बॅनर हे कुणी अज्ञातांनी रविवारी रात्री फाडून टाकले. सोमवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली. या नंतर दोडामार्ग येथे शिवसेना पदाधिकारी यांनी या घटनेचा निषेध देखील व्यक्त केला होता. नंतर पोलिसांची भेट घेऊन घडलेल्या घटने बाबत माहिती दिली होती.
त्यांनंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोडामार्ग पोलीस निरीक्षक यांची भेट घेत निवेदन सादर करत कारवाई करावी असे लेखी निवेदन दिले आहे.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस,युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे, तालुका संघटक लक्ष्मण आयनोडकर, उपतालुका संघटक संदेश वरक, युवा सेना तालुका संघटक संदेश राणे, संजय नाईक, युवा सेना उपतालुका संघटक प्रदिप गावडे,युवा सेना उपविभाग प्रमुख मणेरी प्रदिप सावंत, राजू गावडे, ऑलविन लोबो, संतोष मोर्ये आदी शिवसैनिक उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

