जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत नीता सावंत प्रथम
*🟥जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत नीता सावंत प्रथम*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वेंगुर्ले, दि.२८:* वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस व कै. गणेश दाभोलकर- मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली, यांच्या विद्यमाने माता-भगिनींसाठी आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत शिक्षिका नीता सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. निबंध लेखनासाठी ‘मोबाईलचे दुष्परिणाम- आई-बाबांसोबत तुटलेला संवाद’ हा विषय दिला होता. परीक्षण बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यायाचे
मराठी विभाग प्रमुख प्रा. पी. आर. गावडे यांनी केले. या निबंध स्पर्धेत विजेते ठरलेले स्पर्धक प्रथम- निता नितीन सावंत (शिरशिंगे, सावंतवाडी), द्वितीय-स्नेहा माणिक चौगुले (कोकीसरे, चौगुले (कोकीसरे, वैभववाडी तृतीय-प्रगती विवेक चव्हाण (वेंगुर्ले), उत्तेजनार्थ प्रथम- लावण्या लक्ष्मीकांत देसाई (कळणे, दोडामार्ग), द्वितीय वर्षा किशोर नेरूरकर (वालावल, कुडाळ) असे आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

