कृषी महाविद्यालयातर्फे लंपी आजारावर लसीकरण
*🟥कृषी महाविद्यालयातर्फे लंपी आजारावर लसीकरण*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२६:* कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डामरे- तिवरेमध्ये लसीकरणाचे आयोजन केले. सदर लसीकरण पशुवैद्यक संजय शिरसाट यांनी केले असून त्यांना कृषी कन्यांनी सहकार्य केले. प्राचार्य पंकज संते, प्रा. पियुष शिर्के, एस. एस. मोटे व स्वराली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या लसीकरणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ऐश्वर्या ठाकुर, श्रेया पाटील, श्वेता जाधव, अंकिता चव्हाण, प्रमिता रायपुरे, प्रतीक्षा कोठावळे, प्रीती कांबळे, अदिती कांबळे, गौरी कोरे उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

