वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
*🟥 वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले,दि-२६:-* वेंगुर्ला नगरपरिषद आणि आपला दवाखाना वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषदेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवारी ‘आपला दवाखाना’ वेंगुर्ला येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. यामध्ये सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा दैनंदिन चेकअप, रक्ताच्या विविध चाचण्या व इतर आरोग्य विषयक तपासण्या करुन त्यांना आवश्यकतेनुसार औषधे देण्यात आली. स्वच्छ भारत अभियान २.० (नागरी) अंतर्गत भारत सरकार केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय यांनी स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्याबाबत सुचित केलेले आहे. याला अनुसरुन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सफाई मित्र यांच्याकरिता सेवा व सुरक्षा शिबीर आयोजित केले होते. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. याला अनुसरुन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सर्व सफाई कर्मचाऱ्यांकरिता या प्रकारची आरोग्य तपासणी शिबिरे नियमितपणे आयोजित करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सांगितले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

