🟥 पाडलोस – माडाचेगाळव येथे विद्युत खांब रस्त्यावर कोसळला..
🟥 दरम्यान वाहतूक नसल्याने दुर्घटना टळली..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२३:- ऐन चतुर्थीत गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसाचा फटका पाडलोस माडाचेगाळव येथील स्ट्रीटलाईटला बसला.शुक्रवारी सकाळी एक विद्युत खांब उन्मळून रस्त्यावर कोसळला. दरम्यान कोणतीही वाहतूक नसल्याने हानी टळली.
मडुरा पंचक्रोशीत गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. गणेशोत्सवात भक्तांना बाहेर पडणेही कठीण आहे.पाडलोस माडाचेगाळव येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्ट्रीट लाईटचा एक खांब अचानक उन्मळून पडला. ग्रामस्थांनी याची खबर तात्काळ वायरमन उमेश कोरगावकर यांना दिल्यावर वीज पुरवठा खंडित करण्यात आला.वीज कर्मचारी व ग्रामस्थांनी मिळून खांब पूर्ववत उभा केला.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

