वैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

नापणे मुख्य रस्ता ते कोकाटेवाड़ी कुसुरकडे ​जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण न झाल्यास २६ जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴​वैभववाडी,दि.०९: तालुक्यातील नापणे मुख्य रस्ता ते कोकाटेवाड़ी कुसुरकडे ​जाणारा रस्ता हा रहदारीचा रस्ता असून अत्यंत खराब झालेला असल्याने ​वाहतूकीस अत्यंत धोकादायक झालेला आहे. त्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे . त्याचबरोबर जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे. तसेच या गावात रेल्वे स्टेशन असल्यामुळे तालुक्यातील सुमारे ​१० ते ​१२ गावातील लोक या रस्त्याने ये-जा करत असतात. तसेच हा गावातील दळणवळणाचा मुख्य रस्ता असल्याने लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागांना ग्रामपंचायतीने वारवार पत्र व्यवहार करून आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तरी सदरचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे हे काम ​मंजूर न झाल्यास गावातील सर्व ​ग्रामस्थांसह दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी तहसिल कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

यावेळी नापणे सरपंच जयप्रकाश यादव सह उपसरपंच विजया सुर्वे,​ ​ग्रा​. ​ सदस्य चंदकांत बोडेकर,​ ​ग्रा​.​ सदस्य प्रकाश यादव,​ ​स​माधान काडगे, प्रदीप जैतापकर,​ ​बाळा माने आदी ग्रामस्थ उपस्थित होते​.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!