आपत्कालीनवैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

वीज अंगावर पडून मृत्यू झालेल्या लवू मांडवकर यांच्या कुटुंबाला शासनाकडून चार लाखाची मदत..

▪️वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांनी मदतीचा धनादेश वारसांकडे केला सुपूर्द..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.१८: शेतात काम करत असताना वीज अंगावर पडून मृत्युमुखी पडलेल्या लवू वसंत मांडवकर रा. लोरे नं. २ दुधमवाडी यांच्या वारसांना शासनाकडून चार लाख रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. आर्थिक मदतीचा धनादेश वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांनी लवू मांडवकर यांच्या पत्नी श्रीमती रुचिका मांडवकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी मंडल अधिकारी दीपक पावसकर, सामाजिक कार्यकर्ते रितेश सुतार, कोतवाल बाळू पेडणेकर, श्री. माने आदी उपस्थित होते.

शेतात काम करत असताना लवू मांडवकर यांचा अंगावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना २७ जून २०२० रोजी घडली होती. या घटनेची नोंद नैसर्गिक आपत्ती म्हणून करण्यात आली होती. आपत्तीग्रस्त कुटुंबाला मदत मिळावी यासाठी संबंधित विभागाकडून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. चार महिन्यानंतर शासनाकडून वारसांना मदतीचा धनादेश प्राप्त झाला आहे.

*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*

आता *ऑनलाईन🌎*   पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃

   *📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*

_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_  *BAJAJ FINANCE⚡* _आणि_  *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_  *0%💫* _व्याजदरासह…!_🤩

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर  फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे  LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier   ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*

*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी

*📲संपर्क : 7719918722*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!