कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सिंधुगर्जना ढोल-ताशा पथकाचा राजधानी दिल्लीत घुमला आवाज..

🟥 पंतप्रधानांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात सहभाग..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली,दि -२० :- येथील एन. बी. एस. चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा आवाज नुकताच राजधानी दिल्लीमध्ये घुमला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात २९ राज्यांमधून दाखल झालेल्या वादकांमध्ये या पथकाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ठसा उमटवला. या वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी या पथकाचे कौतुक केले.

अधिक माहिती अशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन केंद्राचे उद्घाटन आणि विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ

नुकताच करण्यात आला. कार्यक्रमास २९ राज्यांमधून विविध कलाविष्कार सादर करणाऱ्या कलावंत व वादकांना निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये सिंधुगर्जना ढोल-ताशा पथकाला राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमस्थळी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची सिंधुगर्जना पथकातील वादकांशी भेट झाली. त्यांनी वादकांचे अभिनंदन केले. दिल्ली येथील ता. १५ ते १८ दरम्यान कार्याध्यक्ष सर्वेश भिसे, पथकप्रमुख नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सिंधुगर्जना पथक दिल्ली दौऱ्यावर होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!