🟥 तारकर्ली समुद्रात पर्यटक बेपत्ता..
🟥 पर्यटन केंद्राजवळ पोहण्यासाठी उतरला असता दुर्घटना..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मालवण, दि:२०:- तारकर्ली पर्यटन केंद्रासमोरील समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक बेपत्ता झाला, तर त्याचा अन्य एक सहकारी अत्यवस्थ बनला आहे. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना आज सायंकाळी चारच्यादरम्यान घडली. सैफियान दिलदार शेख (वय २४, रा.
साकेडी मुस्लिमवाडी, कणकवली) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, साकेडी, मुस्लिमवाडी, कणकवली येथील सैफियान दिलदार शेख, साहिल इरफान शेख, सावेज रियाज शेख, अरबाज इम्तियाज शेख, मतीन बबलू शेख, कतील नाझीम काझी, उस्मान काझी, युसूफ काझी, साहिल शेख, जयद शेख हे सर्वजण आज दुपारी दुचाकीने तारकर्ली पर्यटन केंद्र येथे आले होते.
सायंकाळी साडेतीन पावणेचारच्या दरम्यान ते समुद्रात स्नानासाठी उतरले पाण्याचा अंदाज न आल्याने सैफिया शेख हा बुडून बेपत्ता झाला, तर मती शेख याला बुडण्यापासून वाचविले त्याला रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय आणण्यात आले. या घटनेची माहि मिळताच पोलिस निरीक्षक प्रवीण कोळी सुनील जाधव, सुभाष शिवगण, जानकर यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन माहिती घेतली.
*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*
🥳💥🎉🎊🎉💥🥳
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
