महिलेच्या खूनप्रकरणी एकाची जामिनावर मुक्तता
*🟥महिलेच्या खूनप्रकरणी एकाची जामिनावर मुक्तता*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१६:* पती-पत्नीच्या भांडणातून निर्माण झालेल्या वादात म्हापसा – गोवा येथील एका महिलेचा ९ मे २०२३ रोज पाळये-दोडामार्ग येथे खून झाला होता. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यातील ऋतुराज श्रावण इंगवले (मूळ चंदगड-कोल्हापूर, सध्या रा. म्हापसा – गोवा) याची जिल्हा न्यायालयाने एक लाखाच्या मुक्तता आरोपीतर्फे अॅड. संकेत नेवगी आणि अॅड. स्वप्नील कोलगावकर यांनी काम पाहिले.
संबंधित महिलेचे तिच्या पतीशी पटत नव्हते. त्यामुळे आरोपीने तिला फिरायला जाऊया, असे सांगत कारने दोडामार्ग-पाळये येथे आणले. त्या ठिकाणी जेवणझाल्यानंतर भांडण काढून तिला मारहाण केली. एका कपड्याच्या सहाय्याने प्रथम तिचा गळा आवळला. नंतर तिचे हात-पाय बांधून तिला रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात टाकून तिच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला. त्यात तिचा मृत्यू झाला. या . प्रकरणी महिलेचा पती व त्याचा मित्र ऋतुराज श्रावण इंगवले याला अटक करण्यात आली. केली. तपासादरम्यान आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली होती. परंतु आरोपीच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना महिलेचा मृत्यू हा नमूद दिवशी झालेला नसून ती आढळून आल्यानंतर झाल्याचे दाखवून दिले. तपास चुकीच्या पद्धतीने झाला, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
