कॅथॉलिक सोसायटीचा २०० कोटी ठेवींचा टप्पा पार!
*🟥कॅथॉलिक सोसायटीचा २०० कोटी ठेवींचा टप्पा पार!*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१६:* कॅथॉलिक अर्बन को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने २०० कोटी ठेवींचा टप्पा पार केला असून पुढील पाच वर्षात ५०० कोटी ठेवींचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवल्याचे संस्थेचे अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांनी सांगितले. जिल्ह्यात प्रधान कार्यालयासह संस्थेच्या स्वमालकीच्या सहा शाखा असून शाखा सावंतवाडीने १०० कोटी ठेवीचा टप्पा पार केला . आहे. संस्था सातत्याने सभासद, ग्राहक हित जोपासत विकासकार्यात अग्रेसर आहे. कॅथॉलिक पतसंस्थेने सर्वांची जिव्हाळ्याची संस्था तसेच . जिल्ह्यातील अग्रणी पतसंस्था म्हणून नावलौकिक मिळविला आहे. संस्थेला सुरुवातीपासून सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. १९९४ मध्ये केवळ ३५००० भागभांडवलावर सुरू केलेल्या या संस्थेने आज २०० कोटी ठेवींचे शिखर गाठले आहे. राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच सर्व डिजिटल बँकिंग सेवा पतसंस्थेने आपल्या ग्राहकांना ‘उपलब्ध करून देत सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. समाजातील गरजू लोकांना त्यांच्या अडचणीच्या वेळी आर्थिक मदतीचा हात देण्यात संस्था नेहमीच अग्रेसर असते. संस्थेच्या प्रगतीतील सर्वांच्या योगदानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉन्टस यांनी आभार मानले आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

