आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

रोणापाल येथील शेतकरी प्रकाश गावडे यांच्या म्हैशीवर मगरीचा हल्ला

*🟥 रोणापाल येथील शेतकरी प्रकाश गावडे यांच्या म्हैशीवर मगरीचा हल्ला*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा,दि-११:-* रोणापाल पूर्णिचा ओहोळ येथे शेतकरी प्रकाश गावडे यांनी सकाळी म्हशींना चरावयास नेले. पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हशींवर ओहोळात दबा धरून बसलेल्या मगरीने हल्ला केला.यामध्ये मुरा जातीच्या गाभण म्हैशीचा जबडा फडल्याने म्हैस जखमी झाली तर अन्य जनावरांनी आपला जीव वाचवला. जखमी म्हैशीवर उपचार करण्यात आले. मात्र ‘म्हशी पाण्यात देऊ नका’ असे उत्तर वनविभाग अधिकाऱ्यांनी दिल्याने शेतकरी आश्चर्यचकित झाले. पाण्याशिवाय म्हशी कशा राहू शकतील असा सवाल उपस्थित शेतकऱ्यांनी करत वनाधिकाऱ्यांना धारेवर धरले. वन अधिकाऱ्यांनी म्हैशीना पाण्यात नेऊ नका असे सांगितल्यावर शेतकरी मंगेश गावडे,सुरेश गावडे,अशोक कुबल,बाबल तुयेकर यांनी अधिकाऱ्यांनाचा धारेवर धरले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!