कनेडी प्रशालेत लोणावळा मनशक्ती केंद्रातर्फे मार्गदर्शन
*🟥 कनेडी प्रशालेत लोणावळा मनशक्ती केंद्रातर्फे मार्गदर्शन*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कनेडी,दि-११:-* स्वामी विज्ञानानंद प्रेरित मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा संस्थेच्यावतीने संशोधन उपक्रम माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे आयोजित करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच पालक
उपस्थित होते.
या उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून एक विवेक सावंत डी. एल. शिंदे सतीश बापार्डेकर यांचे मार्गदर्शन लाभलेसदर उपक्रम हा मुलांची मनशक्ती, बौद्धिक कौशल्य, विचारशक्ती वाढवण्यासाठी तसेच पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरला. यामध्ये अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘यौवनातील महत्वाकांक्षा’, आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अभ्यास यशाच्या क्लृप्त्या’ तसेच पालकं व शिक्षकांसाठी ‘ताण व्यवस्थापन’ या विषयावर माहिती व मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन पी. एन. मसुरकर यांनी केले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

