अशोक पवार च्या त्या फसवणूक तक्रारीची पोलिसांनी सखोल चौकशी करावी*
*🟥 अशोक पवार च्या त्या फसवणूक तक्रारीची पोलिसांनी सखोल चौकशी करावी*
*🟥बिल्डर सिध्दांत परब ला पैसे कोणत्या खात्यातून व कसे दिले याची चौकशी होणे गरजेचे*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.०९ सप्टेंबर:* आपण खरेदी केलेला फ्लॅट बिल्डरने बनावट कागदपत्रे तयार करून दुसऱ्याला विक्री करून दोघांनी सदर फ्लॅट वेगवेगळ्या बँकांना तारण ठेवून कर्ज उचल करून फसवणूक केल्याची तक्रार मूळ फ्लॅटधारक अशोक श्रीरंग पवार (रा. सावंतवाडी) यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार सावंतवाडीतील बिल्डर सिध्दांत परब व अमित गंगाराम पास्ते (रा. कलंबिस्त, सावंतवाडी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,या तक्रारीची पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी सावंतवाडी मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या कडे केली आहे.
सावंतवाडी शहरात गेली अनेक वर्षे वास्तव्यास असलेले व सैनिकी परंपरा लाभलेल्या चौकुळ या गावी जन्मलेले सिध्दांत परब पेशाने बिल्डर आहेत, सावंतवाडी शहरात त्यानी अनेक बिल्डिंग उभ्या केल्यात,मात्र त्यांच्या स्वभावाचा अनेक जणांनी गैरफायदा घेतल्याने ते मध्यंतरीच्या काळात प्रचंड अडचणीत आले होते,मात्र आलेल्या प्रसंगावर मात करुन पुढे जात असताना त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याने विक्रीस दिलेल्या फ्लॅट वर कर्ज काढून फसवणूक केल्याचे प्रकरण आहे,मात्र सद्यस्थितीत त्या फ्लॅट वर कर्जच नाही मग फसवणूक कशी काय होऊ शकते,शिवाय जो फ्लॅट विक्रीस गेला आहे,त्या फ्रॅट ची रक्कम बिल्डर सिध्दांत परब यांना कोणत्या बॅक खात्यामधून दिली गेली,की खरेदी खतात फक्त बॅक व्यवहार दाखवून ब्लॅक मनी दिला गेला या संपूर्ण व्मवहाराची सखोल चौकशी करावी म्हणजे सत्य बाहेर येईल.्
अनेकांशी प्रामाणिक व्यवहार करुन फसला गेलेला सिध्दांत परब आता कुठेतरी उभा राहत असताना पुन्हा चक्रव्यूहात सापडला गेला,राजकीय दडपणाखाली गुन्हा दाखल झाला असला तरी यातील सत्यता बाहेर येईल व सिध्दांत परब या रचलेल्या चक्रव्यूहातून बाहेर पडेल,आणि मजेची गोष्ट म्हणजे अशोक पवार अशा प्रकारे फसला गेला या गोष्टीवर आजही कोणाचा विश्वास बसत नाही.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
