कणकवलीकृषिराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक प्रवेशद्वार ठरलेल्या फोंडाघाट व्यापाऱ्यांनी “भारत बंद” नाकारला..

▪️महाविकास आघाडीच्या स्थानिकांमध्ये आलबेल शांतता..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.०८: विविध पक्षांनी जुलमी शेतकरी कायद्याच्या विरोधात मंगळवारी “भारत बंद”ची हाक देशवासीयांना केली होती. मात्र, सिंधुदुर्गासह पर्यटन जिल्ह्याचे ऐतिहासिक प्रवेशद्वार ठरलेल्या फोंडाघाट मध्ये व्यापाऱ्यांनी “भारत बंद” नाकारल्याने बाजारपेठ नेहमीप्रमाणे उदंड उत्साहात सुरू होती. त्यामुळे नाक्या-नाक्यावर उलट-सुलट चर्चांना ऊत आला होता.

फोंडाघाट भारतात येत नाही. पासुन हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा कसा आहे? यावर समर्थक आणि विरोधकांच्या गप्पां कुतूहलाचा विषय होता. मात्र, यावेळी फोंडाघाट व्यापारी संघाचे स्वर्गीय सुदन बांदिवडेकर यांची अनुपस्थिती व पोकळी सर्वांनाच जाणवली. बाजारपेठेतील व्यापारी दुकाने, बँका, पोस्ट, एस्.टी, शाळा, कॉलेज सुरू असुन रिक्षा, सीटर्स यांची वर्दळ नेहमीप्रमाणे सुरू होती.

एकंदरी “भारत बंद”चा फोंडाघाटमध्ये फज्जा उडाल्याचे आणि महाविकास आघाडीच्या स्थानिकांमध्ये आलबेल शांतता आढळुन येत होती.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!