🟥 गवळी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्न करणार ; अविनाश कांबळे
🟥 अविनाश कांबळे यांचा मुंबईत भव्य सत्कार संपन्न..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-०८:- गवळी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी आपण सदैव प्रयत्न करणार असून गवळी समाज बांधव आणि माझे मित्र मंडळ यांनी माझ्या विजयात जो सिंहांचा वाटा उचलला आहे . या बद्दल मी सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे. या पुढे आपला हक्काचा माणूस म्हणून मला हाक मारा मी आपल्या सेवेत हजर असेन असे प्रतिपादन अविनाश कांबळे यांनी केले.
महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट पंच वार्षिक निवडणुकी मध्ये बहुमतांनी विजयी झालेले संगमेश्वर शाखेचे विश्वस्त अविनाश कांबळे यांचा संगमेश्वर शाखेतर्फे मुलुंड मुंबई येथे हॉटेल सन्मान येथे शुक्रवारी विजयोत्सव व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करतांना नवनिर्वाचित विश्वस्त अविनाश कांबळे बोलत होते.सदर कार्यक्रमास उद्योजक शंकरशेठ माटे, डॅशिंग नेतृत्व उद्योजक चंद्रकांत भोजने, उद्योजक तुषार खेतल , समाजसेवक गंगाराम टोपरे ,यशवंत टोपरे, यशवंत कांबळे , महादेव दाते, जुगनू कांबळे, संदीप टोपरे, विक्रांत भोजने, संदीप भोजने, संदीप चाचे, संदीप भालेकर,अतुल बांडागळे,रुपेश थोरावशे, अंकुश चिले, सुनील माटे, जयेंद्र भालेकर, दिनेश बिरवटकर, व सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते .
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

