🟥कुडाळ न. पं. तर्फे गणेश सजावट स्पर्धा
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कुडाळ, दि.०८: कुडाळ शहरात नगरपंचायतीतर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा न. प. हद्दीतील नागरिकांसाठी आहे. या स्पर्धेसाठी १. माझी वसुंधरा •अभियानांतर्गत झाडे लावा झाडे जगवा, २. घराची • व परिसराची स्वच्छता राखणे, ३. कुडाळ नगरपंचायत हद्दीतील रस्ते व इतर स्वच्छता, ४. ओला कचरा- “सुका कचरा वर्गीकरण, ५. प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती, ६. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्टींग करणे, १७. माझी वसुंधरा अंतर्गत पंच महाभुते (पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश) हे विषय आहेत. प्रथम क्रमांक १५ हजार रु., द्वितीय ११ हजार रु., तृतीय १ ७ हजार रु., उत्तेजनार्थ पहिला व दुसरा ३१११ रु. तसेच उत्कृष्ट माटी सजावट प्रथम क्रमांक २१११ रु.. द्वितीय ११११ रु., सुबक मूर्ती प्रथम २१११ रु., द्वितीय ११११ रु., उत्कृष्ट नैवेद्य पान प्रथम 1 क्रमांक २१११ रु., द्वितीय ११११ रु. तसेच सर्वांना चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन न. पं. च्यावतीने करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

