हिर्लोक मध्ये तृणधान्य पासून पाककृती कला स्पर्धेत सावंत, मेस्त्री यांचे यश …
*🟥हिर्लोक मध्ये तृणधान्य पासून पाककृती कला स्पर्धेत सावंत, मेस्त्री यांचे यश …*
*🟥कृषिदुतांच्या उपक्रमात ५० जण सहभागी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.०६:* छ्त्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस च्या पदवी अभ्याक्रमाच्या कृषीदुताच्या वतीने जि. प.प्राथमिक शाळा हिर्लोक येथे विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी कृषी मार्गदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…
.. कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत गावातील शेतकरी , फळ बागायतदार उत्पादन घेण्यासंदर्भात मार्गदर्शन व अभ्यास करण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून पुढील दोन महिने गावातील शेतकऱ्यांसाठी काम करणार आहेत . नुकतीच प्राथमिक शाळेत पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली ही स्पर्धा पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थी व पालकांच्या समवेत घेणेत आली या स्पर्धेत प्राची सावंत व मेस्त्री यांनी यश संपादन केले स्पर्धेत ४० विद्यार्थी तसेच पालकांनी सहभाग घेतला. बक्षिस वितरण मुख्याध्यापक शिवा चव्हाण व उप शिक्षक मनोज कोचरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या स्पर्धेसाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, प्रा. महेश परुळेकर, प्रा.खरात सर , प्रा. कोरेगावकर सर, प्रा. गायकी सर इ. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेसाठी कृषी महाविद्यालयाचे कृषीदुत श्रीधर पाटील, सौरभ कदम, तुषार बाचनकर , ओंकार मेंगाने, प्रमोद पाटील, शुभम चौगले यांनी मेहनत घेतली त्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

