सावंतवाडी बाजारातील नियोजन पूर्वीप्रमाणेच व्हावे
*🟥 सावंतवाडी बाजारातील नियोजन पूर्वीप्रमाणेच व्हावे*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.०६:* गणेश चतुर्थी सणात सावंतवाडी शहरातील स्थानिक व्यापार बैठक व्यवस्था, मुख्य बाजारपेठ नियोजन व पार्किंग नियोजन पूर्वीप्रमाणेच करावे, अशा मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिले आहे.. स्थानिक व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मुख्य बाजारपेठेमध्ये स्थानिक व्यावसायिकांसाठी नियोजन केले जाते. त्यानुसार गांधी चौक, भांगले पेट्रोल पंप ते. जयप्रकाश चौक तसेच वेलनेस ते भाट पेट्रोल पंप अशी संपूर्ण मार्केटच्या भोवती बसण्याची व्यवस्था होत असते. ती व्यवस्था तशीच करावी. पार्किंगचे नियोजन पूर्वी केले आहे त्याप्रमाणेच करण्यात यावे. त्याप्रमाणे शहरांमध्ये बोर्ड लावून नियोजन करावे. गणेश मूर्ती विसर्जनासाठी विशेष नियोजन करण्यात येते. तसेच तराफे, तलावातील होड्या दुरुस्त करण्यात याव्यात. त्याबाबतचे नियोजन करण्यात यावे. गणेश मूर्ती विसर्जन ठिकाणी लाईट व्यवस्था करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

