कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 वेंगुर्ले कॅम्प येथिल काथ्या कॉयर औद्योगिक संस्था येथे जागतिक नारळ दिन कार्यक्रम साजरा..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वेंगुर्ले, दि-०५:- सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ लागवडीस योग्य असे क्षेत्र आहे. जिल्ह्यात 18 हजार हेक्टरवर नारळ लागवड झालेली आहे. मात्र अजूनही शेतकरी व्यापारी दृष्टिकोन ठेवून नारळाची मशागत करतानादिसत नाहीत. नारळ पीक हे शाश्वत उत्पन्न देणारे पीक असल्याने शेतकऱ्यांनी जागा उपलब्ध होईल तिथे नारळ शेती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कृषीभूषण एम. के. गावडे यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले.

कॅम्प काथ्या कॉयर औद्योगिक संस्था येथे जागतिक नारळ दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी एम. के. गावडे बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाट्न एम. के. गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी गावडे म्हणाले, केरळमध्ये डोंगरावर नारळाच्या बागा उभ्या राहिल्या आहेत. नारळ शेती क्षेत्र वाढीसाठी पुरेपूर वाव असून कृषी विभागाच्या अनास्थेमुळे त्यामध्ये वाढ होत नाही. महाराष्ट्रात कोकोनट बोर्ड प्रादेशिक कार्यालय राजाभाऊ लिमये यांच्या काळात सुरू झाले. मात्र याचा उपयोग योग्य प्रमाणात कोकणाला होत नाही. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून शेतकऱ्यांना सहकार्य मिळत नाही. इरोफाईड माईट (कोळी रोग) साठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी जिजामाता कृषी भूषण पुरस्कार प्राप्त प्रज्ञा परब यांच्या हस्ते नारळपेंडीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास काथ्या उद्योजक श्रुती रेडकर, सुरंगी महिला औदयोगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सुजाता देसाई, सनराईज कॉयर क्लस्टर सावंतवाडी च्या अध्यक्षा गीता परब, स्वप्निल गवळी, कमल तोडकर आदी उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!