कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मराठा बांधवांचे जे नाहक रक्त पोलीस प्रशासनाने सांडवले त्याचा हिशोब सरकारने द्यावा..

🟥 रक्ताची जबर किंमत शासनाला मोजावी लागेल ; मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे

🟥 सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि.०५:- मराठा बांधवांचे जे नाहक रक्त पोलीस प्रशासनाने सांडवलेले आहे त्याचा हिशोब सरकारला द्यावाच लागेल हे चाललेले रक्त मराठा समाज कधीच विसरणार नाही या रक्ताची जबर किंमत शासनाला मोजावी लागेल असा इशारा मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना समाजाच्या वतीने निवेदन देताना शासनाला दिला आहे.

दरम्यान आता मराठा बांधव हा गप्प बसणार नाही तर अजून पेटून उठणार असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी सल्लागार विकास सावंत यांनी आता मराठा समाजाला कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास राहिलेला नाही पक्षाने फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा समाजाचा उपयोग करून घेतला त्यामुळे आताही लढाई प्रत्येक मराठ्यांनी स्वतःची वैयक्तिक लढाई आहे असे समजून लढली पाहिजे तरच आपण विजय संपादन करू शकतो असे सांगून जालन्यामध्ये झालेल्या लाठी चार हा सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप केला..

अर्चना घारे परब यांनी जिजाऊंच्या लेकिन वर झालेला हल्ला अतिशय निंदनीय आहे मराठा समाज कधीच विसरू शकत नाही आबाल वृद्धांवर दाखल केलेले के गुन्हे व सदस्य मार्गाने चाललेले उपोषण आपला गालबोट लावण्याचे केलेले काम त्यांचा विसरणार नाही असे सांगून याचा शासनाला जाब द्यावा लागेल असा इशारा दिला.

आज सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने येथील नायब तहसीलदार संदीप सावंत यांना निवेदन सादर केले. दरम्यान यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या

यावेळी विकास सावंत, लक्ष्मण नाईक,अर्चना घारे परब, बाळा गावडे, बाबू कुडतरकर सुधीर राऊळ, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, पुढलिंक दळवी, जिवन लाड, सचिन बिरोडकर, एकनाथ गावडे,विनिश तावडे,गोविंद सावंत,आनंद सावंत,अब्जू सावंत,राजन,सावंत,तानाजी पाटील,विलास जाधव,संदिप गवस, शिवदत्त घोगळे, चंद्रकांत राणे,राजू तावडे,सुधीर राऊळ,उमाकांत वारंग सावंतवाडी ता.०५: मराठा बांधवांचे जे नाहक रक्त पोलीस प्रशासनाने सांडवलेले आहे त्याचा हिशोब सरकारला द्यावाच लागेल हे चाललेले रक्त मराठा समाज कधीच विसरणार नाही या रक्ताची जबर किंमत शासनाला मोजावी लागेल असा इशारा मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना समाजाच्या वतीने निवेदन देताना शासनाला दिला आहे.

दरम्यान आता मराठा बांधव हा गप्प बसणार नाही तर अजून पेटून उठणार असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी सल्लागार विकास सावंत यांनी आता मराठा समाजाला कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास राहिलेला नाही पक्षाने फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा समाजाचा उपयोग करून घेतला त्यामुळे आताही लढाई प्रत्येक मराठ्यांनी स्वतःची वैयक्तिक लढाई आहे असे समजून लढली पाहिजे तरच आपण विजय संपादन करू शकतो असे सांगून जालन्यामध्ये झालेल्या लाठी चार हा सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप केला..

अर्चना घारे परब यांनी जिजाऊंच्या लेकिन वर झालेला हल्ला अतिशय निंदनीय आहे मराठा समाज कधीच विसरू शकत नाही आबाल वृद्धांवर दाखल केलेले के गुन्हे व सदस्य मार्गाने चाललेले उपोषण आपला गालबोट लावण्याचे केलेले काम त्यांचा विसरणार नाही असे सांगून याचा शासनाला जाब द्यावा लागेल असा इशारा दिला.

आज सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने येथील नायब तहसीलदार संदीप सावंत यांना निवेदन सादर केले. दरम्यान यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या

यावेळी विकास सावंत, लक्ष्मण नाईक,अर्चना घारे परब, बाळा गावडे, बाबू कुडतरकर सुधीर राऊळ, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, पुढलिंक दळवी, जिवन लाड, सचिन बिरोडकर, एकनाथ गावडे,विनिश तावडे,गोविंद सावंत,आनंद सावंत,अब्जू सावंत,राजन,सावंत,तानाजी पाटील,विलास जाधव,संदिप गवस, शिवदत्त घोगळे, चंद्रकांत राणे,राजू तावडे,सुधीर राऊळ,उमाकांत वारंग आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!