कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशासकीयसिंधुदुर्ग

🟥 वेंगुर्ल्यात रस्ता सुरक्षा अभियान..

🟥 वहातुकीबाबत करण्यात आले सखोल मार्गदर्शन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वेंगुर्ला दि-०५:- पोलीस यंत्रणेच्या रस्ता सुरक्षा अभियान अनुषंगाने पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी वेंगुर्ला बाजारपेठ गाडी अडा नाका येथे रिक्षा-टेम्पो चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच दुचाकी वाहनधारक यांना वहातुकीबाबत सखोल मार्गदर्शन केले.

रस्त्यावर अडथळा होईल अशी वाहतूक उभी करू नये, वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरू नये, टू व्हीलरवर हेल्मेट वापर नेहमीच करावा तसेच २ पेक्षा जास्त लोक बसू नये, रस्त्यावरील आखलेल्या पट्याच्या चिन्हाचा वापर करावा. १८ वर्षाखालील लहान मुलांच्या हातात वाहन देऊ नये, मोबाईल कानास लावून बोलत वाहन चालवू नये, बाजारपेठेच्या ठिकाणी रहदारीस अडथळा होईल अशा ठिकाणी वाहनाचे पार्किंग केलेले आढळल्यास संबंधित वाहनधारक मालकांवर ऑनलाईन दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे श्री. जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

गणेश चतुर्थी सण उसाहात साजरा होताना कुठेही वाहनाची कोंडी आपल्या वाहनामुळे होऊ नये यासाठी वाहन मालक-चालक यांनी दक्षता घ्यावी. अशी सुचनाही वहातुक पोलीस हवालदार मनोज परूळेकर यांनी केली.

यावेळी वाहतूक पोलिस गौरव परब, सहायक पोलिस निरीक्षक संदेश कुबल, पोलिस हवालदार सुरेश पाटील, बंटी सावंत, पोलिस कर्मचारी अमर कांडर, तसेच रिक्षा चालक मालक संघटनेची माजी अध्यक्ष भाई मोर्जे, तसेच गणपत रेडकर, अरुण नाईक, सतीश परब, काका पालकर, सदानंद परब, रिक्षा टेम्पो युनियन अध्यक्ष शेखर शेणई, मकरंद भोगटे, दिलीप बागवे, हर्षद पालव, चंद्रकांत चोडणकर, धोंड आदी उपस्थित होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!