महाराष्ट्रराजकीय

🟥 ‘समाजासाठी पदाला लाथ मारतो’, आमदार शिंगणे म्हणाले, ‘सत्तेत गेल्याने लाचार.’

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴बुलढाणा, दि-०५:- येथे रविवारी पार पडलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे यांची गैरहजेरी देखील चर्चेचा विषय ठरली. मात्र, कार्यक्रम सुरू असताना माजीमंत्री शिंगणे मराठा समाज बांधवांच्या मोर्च्यात होते.यावेळी त्यांनी सरकारला धारेवर धरत पदाची तमा नसल्याचे ठणकावून सांगितले.

बुलढाण्यातील कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर असणे खमंग चर्चेचा विषय ठरला. यावर खुलासा झाल्यावर मग शिंगणे यांच्या गैरहजेरीची चर्चा रंगली. मात्र, यावेळी ते देऊळगाव राजात निघालेल्या मराठा समाजाच्या निषेध मोर्च्यात सहभागी झाले. यावेळी त्यांनी आक्रमक भाषण करताना, आम्ही सरकारमध्ये आहोत, सरकारजमा नाही. सत्तेत गेल्याने लाचार होऊन काम करणार नाही, असे ठणकावून सांगितले. मराठा समाजाला इतर कुणाचे आरक्षण कमी न करता संवैधानिक पद्धतीने हक्काचे आरक्षण हवे. त्यासाठी पदावर लाथ मारतो. म्हणून शासन आपल्या दारीला जाण्यापेक्षा मोर्च्यात सहभागी झाल्याचे आमदारांनी सांगितले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!