अवैध रित्या गुरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक -अठरा गुरे पकडली
*🟥अवैध रित्या गुरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक -अठरा गुरे पकडली*
*🟥गाई गुरांची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ , दि.०२:* कुडाळ ते आजरा एम एच 45 /0399 हाय ट्रक कुडाळ ते आजरा असा जात असताना सातोळी फाट्यावर वाहतूक पोलीस प्रवीण सापळे यांना संशय आल्याने त्यांनी हा ट्रक तपासणीसाठी थांबवला असता आत मध्ये अवैद्यरित्या गुरांची वाहतूक आढळून आल्या प्रकरणी ताब्यात घेऊन पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण सापळे पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत धुमाळे पोलीस नाईक अमोल धुरी हे रात्रो साडे अकराच्या दरम्याने सातोळी बावळट येथे वाहने तपासण्यासाठी उभे असताना त्यांच्या समोरून येणारा ट्रक त्यांनी संशय आल्याने थांबवला,त्यामध्ये अकरा गाई व सात बैल असे मिळून 18 गुरे आढळून आली, प्राण्यांची हाल करणे त्यांना दाटीवाटीने बांधणे या कलमाखाली इसाक अब्दुल नैसरीकर व क्लीनर तौसीफ इसाक नेसरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरच्या गुरांना सांगेली येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहेत,गोरक्षक संघटनेने उचललेल्या या पावलामुळे पोलीसही सतर्क झाले असून आता अवैध गुरांची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

