बांदा पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
*🟥बांदा पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 बांदा , दि.०२:* सध्या देशात व राज्यात असलेल्या जनविरोधी सत्ताधाऱ्यांपासून जनतेला मुक्त करण्यासाठी INDIA च्या रूपाने देशव्यापी आघाडी तयार होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे सक्रिय मार्गदर्शन यासाठी लाभत आहे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवत राज्यातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेर्ले, पडवेमाजगाव व इन्सुली येथील श्री. गौरांग शेर्लेकर, सौ. प्रतीक्षा गवस, श्री. प्रवीण गवस, सौ. स्वरा पेंडुरकर, श्री. रवींद्र बांदेकर श्री. प्रसाद देसाई, श्री. नंदू कदम, श्री. अमर धुरी, श्री. दिनेश शेर्लेकर, श्री. लाडू धुरी ईत्यादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी सौ. अर्चना घारे यांनी त्यांचे स्वागत करून आदरणीय पवार साहेबांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील राहतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, जिल्हा उपाध्यक्ष आसिफ शेख, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, विशाल पांगम, संतोष जोईल, तालुका चिटणीस समीर सातार्डेकर, युवक उपाध्यक्ष विवेक गवस, सावंतवाडी महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, ओबीसी सेल दोडामार्ग तालुकाध्यक्ष उल्हास नाईक, सोशल मिडिया तालुकाध्यक्ष संजय भाईप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

