कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 माडखोल तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सुबोध राऊळ

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी, दि-०१ :- माडखोल ग्रामसभेमध्ये उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी माडखोल तंटामुक्त अध्यक्षपदी सुबोध राऊळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी माडखोल सरपंच सृश्णवी राऊळ यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी माडखोल गावचे उपसरपंच जीजी राऊळ, माझी तंटामुक्ती अध्यक्ष जगन्नाथ परब, माजी सरपंच राजन राऊळ, माझी सरपंच सूर्यकांत राऊळ, माझी सैनिक जगन्नाथ परब, पांडुरंग परब, माझी पोलीस पाटील बरागडे, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार राऊळ, स्वप्निल लातये, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!