माजगाव ग्रंथालयातर्फे सामान्य ज्ञान स्पर्धा
*🟥माजगाव ग्रंथालयातर्फे सामान्य ज्ञान स्पर्धा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍ब्युरो ब्युरो :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओटवणे, दि.२९:* माजगाव येथील मनविकास ग्रंथालय मंडळाच्यावतीने मंगळवार २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता वाचनालयाच्या सभागृहात शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाला प्रोत्साहन मिळण्यासह त्यांच्यात वाचन संस्कृतीची जोपासना होण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माजगाव मर्यादित ही स्पर्धा प्राथमिक (५ वी ते ७ वी) आणि माध्यमिक ( ८ वी ते १० वी) अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा सामान्य ज्ञान व प्रश्नमंजुषा या विषयांतर्गत असून प्रत्येक गटासाठी २५ गुण (२५ प्रश्न) आणि प्रत्येक स्पर्धकासाठी दोन मिनिटे वेळ आहे. दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येतील. स्पर्धेचा निकाल जाहीर करून बक्षीस वितरण होणार आहे. सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

