🟥कुंभवडे येथे हत्ती कडून प्रचंड नुकसान..
🟥भर वस्तीत हत्ती दाखल…
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴 सिंधुदुर्ग,दि२९ऑगस्ट.:
कुंभवडे येथे हत्तींचा धुडगूस दोडामार्ग सावंतवाडी तालुक्याच्या सीमेवर चौकुळ च्या खाली कुंभवडे गावात हत्तीनीं प्रथमच प्रवेश केला. मोठ्या मेहेनतीने उभ्या केलेल्या बागायती एका रात्रीत नष्ट झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गावातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांनी उत्पन्नाच्या दृष्टिकोन ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीने बागायतींची जोपासना केली होती पण उत्पन्न देण्याच्याच वेळेला हत्तींनी नुकसान केल्यामुळे या युवकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एरवी तळकट कोलझर परिसरात वास्तव्य असणाऱ्या हत्ती ने कुंभवडेत घराशेजारी प्रवेश केल्याने ग्रामस्थांमध्ये भिती चे वातावरण निर्माण झाले आहे. कुंभवडे येथील सिताराम परब यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की मुलाप्रमाणे जपलेली झाडे एका रात्रीत जमिनदोस्त केल्याने शेतकऱ्यांना अश्रू आवरण कठीण झाले आहे या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांनी वनविभागाला याची माहिती देत पुढील कारवाई सुरू केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

