कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 नेमळे येथे नेत्र शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२८:– लॉरेन्स अँड मेयो आणि नेमळे ग्रामपंचायत यांच्या सौजन्याने नेमळे ग्रामपंचायत हॉल मध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दि 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायं 6.00 या वेळेत करण्यात आले होते यावेळी उपस्थित सर्व नेत्र रुग्णांना डॉ सौ नेहा राणे यांनी डोळ्यांच्या विविध आजाराविषयी माहिती दिली तसेच आपल्या डोळ्याचीं काळजी आपण कशाप्रकारे घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले या डोळ्यांच्या शिबिरामध्ये एकूण पन्नास हुन अधिक रुग्णांनी मशीन द्वारे डोळ्यांची तपासणी करून घेतली तसेच डोळ्याच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी नेमळे ग्रामपंचायत उपसरपंच सखाराम राऊळ, राजा गवस, सचिन मुळीक, देवेंद्र परब,नेत्र चिकित्सक डॉ मयूर पारधी, सौ नेहा राणे, अभिजित सावंत, ओंकार ढवळे, उपस्थित होते.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!