🟥 राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली विभागात कुडाळ पथकाने बेकायदा दारु वाहतुकी विरोधात कारवाई करून दाखवली इन्सुली विभागाची निष्क्रियता..
🟥 कारवाईत ३ लाख ६१ हजार ७६० रुपयांच्या दारुसह एकूण १३ लाख २१ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴बांदा, दि-२८:– राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली विभागात कुडाळ पथकाने सातोळी बावळाट येथे बेकायदा दारु वाहतुकी विरोधात कारवाई करुन इन्सुली विभागाची निष्क्रियता दाखवून दिली आहे. बांदा – दाणोली मार्गावर केलेल्या कारवाईत ३ लाख ६१ हजार ७६० रुपयांच्या दारुसह एकूण १३ लाख २१ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मयुर रविंद्र माने, विनोद विठ्ठल माने व सुशांत अशोक गायकवाडी (तिघेही रा. तासगाव, सांगली) यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. इन्सुली एक्साइज विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
इन्सुली एक्साइजचे अधिकारी कायम कार्यालयातच बसून असतात अशी सर्वसामान्यांची तक्रार असते. साहजिकच बेकायदा दारु वाहतुकीला सपोर्ट करण्याचीच त्यांची भूमिका असते. बांदा दाणोली मार्ग तर बेकायदा दारु वाहतुकीसाठी सुरक्षित मानण्यात येतो. पोलीसांसह एक्साइजचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात हे चित्र सातत्याने दिसून येते.
बांदा – दाणोलीमार्गे सांगलीत बेकायदा गोवा बनावटी दारुची
वाहतूक होणार असल्याची माहिती एक्साइजच्या कुडाळ पथकाला
मिळाली होती. त्यानुसार सातोळी बावळाट येथे सापळा रचला
होता. गोव्यातून येणारी कार (एमएच ११ एडब्ल्यू ८४६९) तपासली
असता त्यात गोवा बनावटीच्या दारुचे बॉक्स आढळून आले. सदर
कारला पायलटींग करणारी मोटरसायकल (एमएच २० डीएफ
२६४९) जप्त करण्यात आली. मुद्देमालाची एकूण किंमत १३ लाख
२१ हजार ७६० रुपये आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

