Uncategorizedकोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥सावंतवाडी अर्बन बँकेकडे २५ लाख भागभांडवल जमा

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी, दि.२४: सावंतवाडी अर्बन बँकेच्यावतीने अध्यक्ष- अॅड. सुभाष पणदूरकर आणि संचालकांनी पत्रकार परिषद घेऊन बँकेचे भागभांडवल वाढविण्याच्या दृष्टीने बँकेच्या सभासदांना आवाहन केले होते. त्याला सभासदांनी चांगला प्रतिसाद दिला असून आतापर्यंत २५ लाख १० हजाराचे भागभांडवल बँकेकडे जमा झाले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भागभांडवल वाढवून बँकेचा सी.आर.ए.आर. आदर्श करण्याबद्दल बँकेला नोटीस दिलेली होती. त्याप्रमाणे बँकेवर निर्बंध लादलेले आहेत. त्याला अनुसरून बँकेने रिझर्व्ह बँकेला अॅक्शन प्लान तयार करून दिला आहे. दरमहा २५ लाख रुपये भागभांडवल जमा करण्याची हमी बँकेने दिलेली आहे. त्याप्रमाणे बँकेने सभासदांच्या सहकार्याने व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मित्रमंडळी, हितचिंतक, बँकेचे सभासद यांनी पहिल्या महिन्याचे उद्दिष्ट पूर्तता करण्यासाठीमदत केली आहे. दुसऱ्या हप्त्याची रक्कम २५ लाखांची पूर्तता ३१ ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे. संचालक मंडळाच्या सभेत ठरल्याप्रमाणे पुढील भागभांडवल वाढविण्याचे नियोजन केलेले असून संपूर्ण जिल्हातील बँकेच्या नऊ शाखांमध्ये फिरून प्रतिष्ठित व बँकेचे सध्याच्या सभासदांना भेटून भागभांडवल गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बँकेस सहकार्य करण्याचे जाहीर आवाहन पत्रकाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. बँकेच्या भागभांडवलात सभासदांनी जास्तीत जास्त रक्कम गुंतवून बँकेला पूर्वपदावर आणण्यासाठी सहकार्य करावे, असे अध्यक्ष अॅड. सुभाष पणदूरकर यांनी केले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!