🟥 केरवडे तर्फ माणगाव शाळेत संगणक कक्षाचे आज उद्घाटन
🎥 Kokan Live Breaking News
✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ,दि.२२ केरवडे तर्फ माणगाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये २२ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता लोकसहभागातून उभारलेल्या संगणक कक्ष व प्रयोगशाळेचा उद्घाटन सोहळा होणार आहे. अध्यक्ष म्हणून डॉ. प्रसाद देवधर, उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सीईओ प्रजीत नायर, प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, उद्योजक योगेश नाडकर्णी, कुडाळ बीडिओ विजय चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, दशरथ कोरगावकर, केरवडे – मुंबई मंडळाचे अध्यक्ष गोपाळ परब, केंद्रप्रमुख सी. डी. पवार, सरपंच श्रीशा ठाकुर, मुख्याध्यापक संजय गवस, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद नाईक हे उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन अमृत महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष विलास परब यांनी केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

