केंद्र शासनाकडून मंजूर रस्त्यांच्या कामाचे श्रेय शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ केवळ ठेकेदारांकडून चिरीमिरीसाठी..
▪️राऊळ यांचा रस्त्याच्या तयार केलेल्या आराखड्याशी काडीमात्र संबंध नसल्याचा नगराध्यक्ष संजू परब यांचा आरोप..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.०७: केंद्र शासनाकडून मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाचे श्रेय शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ केवळ ठेकेदारांकडून चिरीमिरी मिळेल याच हेतूने घेत आहेत. त्यांचा रस्त्याच्या तयार केलेल्या आराखड्याशी काडीमात्र संबंध नाही. असा थेट आरोप भाजपचे प्रवक्ते, सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
शिवसेना तालुकाप्रमुख यांचा व्यवसाय केवळ ठेकेदारांकडून चिरीमिरी घेऊन आपला उदरनिर्वाह चालविणे हाच आहे. त्यांच्याकडे अन्य कोणतेही काम नाही. त्यामुळे दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय ते घेऊ पाहत आहेत असा आरोप केला.
शिवसेनेच्या नेत्यांनी जर रस्ते मंजूर केले असते तर यांनी आपल्या आपल्या गावासाठी एखादा रस्ता मंजूर करून का घेतला नाही असा असावा पंचायत समिती सभापती मानसी धुरी यांनी केला.
केंद्र शासनाने मंजूर केलेल्या रस्ते हे पंचायत समितीने पाठवलेल्या आराखड्यानुसार केले आहेत. त्यामुळे या आराखड्याशी व त्या रस्त्यांशी शिवसेनेचा अथवा त्यांच्या शासनाचा कोणताही संबंध नाही. त्यांचे पदाधिकारी हे केवळ फुकाच्या कामाचे श्रेय घेत आहेत. त्यामागे त्यांचा आर्थिक हेतू असावा असे यावेळी बोलताना मानसी धुरी म्हणाल्या.
यावेळी उपसभापती शीतल राऊळ, रवी माडगावकर आनंद नेवगी, पंढरी राऊळ, वामन नार्वेकर आदी उपस्थित होते.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

